महाविकास आघाडीत जागा वाटपाची चर्चा करताना कॅांग्रेसच्या नेत्यांनी कमालीचा स्वार्थ दाखवला. पक्षहिताला दुय्यम स्थान देणाऱ्या या नेत्यांनी ११ लोकसभा मतदार संघापैकी फक्त एकच जागा कॅांग्रेसला मिळाली. देशाची आर्थिक सूत्रे ज्या भागाच्या हाती आहेत अश्या मुंबई आणि MMRDA भागातून कॅांग्रेसला हद्दपार करण्यात आले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पक्षातून गळती सुरू झालीय.
कर्णधार हार्दिक पांड्याला चाहत्यांनी केले ट्रोल, पोस्ट शेअर करत सोनू सूदने दिली प्रतिक्रिया
लहान मुलांच्या आहारात ‘या’ पदार्थाचा समावेश केल्याने शरीराला होतात फायदे