Sunday, May 12, 2024

Latest Posts

निवडणुका जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता का लागू होते? Elections । Lok Sabha

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर देशभरात सगळीकडे आचारसंहिता लागू केली जाते. लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात सात टप्प्यात मतदान होणार आहे. १९ एप्रिल ते १ जून दरम्यान महाराष्ट्रात मतदार होणार आहे. त्यानंतर ४ जूनला मतदानाचा निकाल जाहीर होईल. पण तुम्हाला माहित का निवडणुकीपूर्वी आचारसंहिता का लागू केली जाते? चला तर जाणून घेऊया…

हे ही वाचा: 

मनोज जरांगेंच्या परळीतील बैठकीला औरंगाबाद खंडपीठाकडून परवानगी

शरद पवारांच्या भेटीनंतर विजय शिवतारेंनी घेतली भोरच्या अनंतराव थोपटेंची भेट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss