Dehli च्या Jantar Mantar वर कुस्तीपटू आणि पोलिसांमध्ये झाला राडा | Delhi | Indian Wrestlers

देशाच्या नव्या संसद भवनाचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला

Dehli च्या  Jantar Mantar वर कुस्तीपटू आणि पोलिसांमध्ये झाला राडा | Delhi | Indian Wrestlers

देशाच्या नव्या संसद भवनाचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला . या कार्यक्रमास देशातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. तर गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनासंबंधी दिल्ली येथे उपोषण आणि नारेबाजी मोठ्या प्रमाणात सुरु होत्या, मात्र या त्यांच्या आंदोलनाकडे लक्ष केंद्रित न करता नवीन संसद भवनांच्या उदघाटनाकडे जास्त लक्ष केंद्रित केले गेले आहे. तर दुसरीकडे नवीन संसद भवनाच्या समोर आंदोलनासाठी निघालेल्या कुस्तीपटूंना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यावेळी पोलीस- कुस्तीपटूंमध्ये राडा झाल्याचे देखील पाहायला मिळालं. यानंतर क्रिडाप्रेमी आणि राजकीय नेत्यांकडून खेळाडूंना मिळत असलेल्या वागणूकीवरून टीका केली जात आहे. तर जाणून घेऊया या संबंधी अधिक माहितीDehli च्या Jantar Mantar वर कुस्तीपटू आणि पोलिसांमध्ये झाला राडा | Delhi | Indian Wrestlers

हे ही वाचा:

IPL 2023, चेन्नईचा संघ अंतिम सामन्यात तर गुजरात खेळणार क्वालिफायर २ चा सामना

आजच्या फायनलनंतर इमोशनल पोस्ट करत केली खेळाडूने घोषणा…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version