परिणीती आणि राघवने केले त्यांच्या साखरपुड्याच्या फोटो सोशल मीडियावर शेअर

नुकताच बॉलीवूडमधील अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) नेते राघव चड्डा यांचा साखपुडा पार पडला.

परिणीती आणि राघवने केले त्यांच्या साखरपुड्याच्या फोटो सोशल मीडियावर शेअर

नुकताच बॉलीवूडमधील अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) नेते राघव चड्डा यांचा साखपुडा पार पडला. दोघांच्या साखरपुड्याला काही नर्त्यानी आणि सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. परिणीती आणि राघवच्या साखरपुड्याला पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, लोकप्रिय फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर अनेक राजकारणी मंडळी परिणीती आणि राघव यांच्या साखरपुड्याला उपस्थित होते. दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री आणि परिणीतीची बहिण प्रियांका चोप्राने देखील बहिणीच्या साखरपुड्याला हजेरी लावली होती.

परिणीती आणि राघव यांच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. परिणीती आणि राघवने त्यांच्या साखरपुड्यामधील काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोला त्यांनी कॅप्शन लिहिले आहे की, अकाल तख्त साहिबचे जथेदार, सिंह साहिब ग्यानी हरप्रीत सिंग जी यांचा आशीर्वाद मिळाला. आमच्या साखरपुड्यात त्यांची पवित्र उपस्थिती खास होती. शेयर केलेल्या फोटोमध्ये परिणीती आणि राघव यांच्या कार्यक्रमावेळी प्रार्थना देखील करण्यात आली आहे. यांच्या साखपुड्याची थीम हटके होती. त्या दोघांनी पेस्टल रंगाचे कपडे परिधान केले होते. दोघेही या अतिशय सुंदर दिसत होते.

हे ही वाचा : 

गौरी खानचं नवीन पुस्तक आलं वाचकांच्या भेटीस …. नवरा शाहरुख खानने केलं लाँच

प्रशांत दामले अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान

Khupte Tithe Gupte च्या पहिल्या भागात कोण येणार पाहिलं? EKNATH SHINDE की RAJ THACKERAY?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version