Friday, May 17, 2024

Latest Posts

Sunil Tatkare Political ICU मध्ये, डॅाक्टर Ravindra Chavan अलिबाग मध्ये On the Field!

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि रायगडचे खासदार सुनिल तटकरे भाजप कार्यकर्त्यांच्या असहकाराने अडचणीत आहेत. सुरूवातीला खूप मागे पडलेले तटकरे आताही political icu मध्येच आहेत. त्यांच्या मदतीला आता भाजपचे संकटमोचक डॅा. रविंद्र चव्हाण यांना हेवी डोस साठी रायगडला पाठवण्यात आलं आहे. त्यामुळे तटकरे विरूध्द उबाठाचे अनंत गीते यांचा मुकाबला रंगतदार होण्याच्या वाटेवर आहे.

जनतेच्या संपत्तीवर काँग्रेसचा डोळा आहे, PM Narendra Modi यांचे साताऱ्यातून विरोधकांवर टीकास्त्र

Congress नेते Jayram Ramesh यांचे PM Narendra Modi ‘तीन’ सवाल, सभेआधी BJP नेते देणार उत्तर?

Latest Posts

Don't Miss