Shivrajyabhishek Din 2022 Wishes, यंदा शिवराज्याभिषेक दिनानिमित्त द्या खास शुभेच्छा!

यंदाच्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाली आहेत. यंदाच्या वर्षीचा शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा हा मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे.

Shivrajyabhishek Din 2022 Wishes, यंदा शिवराज्याभिषेक दिनानिमित्त द्या खास शुभेच्छा!

यंदाच्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाली आहेत. यंदाच्या वर्षीचा शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा हा मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. तिथीनुसार राज्यभिषेक सोहळा साजरा केला जात आहे. हा सोहळा साजरा होण्यापूर्वी आज रायगडावर शिरकाई मंदिरात पूजा करण्यात आली आहे. रायगडावर राज्याभिषेक दिन मोठ्या थाटामाटात साजरा होणार आहे. आजच्या दिवशी महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याची अधिकृत घोषणा झाली. आजच्य दिवशी शिवप्रेमी रायगडवर शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित राहतात आणि मोठ्या उत्साहात हा दिन साजरा करतात. आज यानिमित्त आपण छत्रपती संभाजीराजे यांना आदरपूर्वक नमन करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी छत्रपती संभाजीं महाराजांचा राज्याभिषेक दिनानिमित्त काही डिजीटल शुभेच्छा घेवून आलो आहोत.

 

शिवराज्याभिषेक सोहळ्याची झाली पहाट
रायगडावर आली शिवभक्तीच्या भगव्याची लाट
डोळे दिपतील शिवभक्तांचे आपल्या राजाचा पाहून थाट
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

निश्चयाचा महामेरू।
बहुत जनासी आधारू।
अखंडस्थितीचा निर्धारू।
श्रीमंत योगी।।
शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा!

शिवरायांचे आठवावे रूप
शिवरायांचा आठवावा प्रताप
शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा!

सोहळा हा स्वराज्याचा,
महाराष्ट्राचा अस्मितेचा
सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा

इतिहासालाही धडकी भरेल
असं धाडसं या मातीत घडलं,
दगधोंड्यांच्या स्वराज्यात
सुवर्णसिंहासन सजल
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्व शिवप्रेमींना हार्दिक शुभेच्छा…!

हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं …
दरीत झेप घ्यायची असेल तर आकाशाएवढं धाडस हवं…
पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशा सारखी कला हवी …
अन साम्राज्य निर्माण करायचे असेल
तर “शिवबाचच” काळीज हवं…!!
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!

हे ही वाचा:

खुशखबर!, LPG Gas Cylinder च्या दरात मोठी कपात, पाहा Latest Rates

Nitin Gadkari म्हणाले, ‘मंदिरांमध्ये स्वच्छतेचा अभाव आहे, मी…’

संजय शिरसाट यांना पोलिसांकडून दिलासा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version