Sunday, May 19, 2024

Latest Posts

विनोदवीर कपिल शर्माच्या नावाने पुण्यातील महिलेला वारंवार फोन

कल्याणीनगर येथे महिला कार्यरत असताना दुपारच्या सुमार तिला अनोळखी क्रमांकावरुन वारंवार फोन येत होता. या फोनवरुन तो व्यक्ती अश्लील भाषेत बोलत होता.

विनोदवीर कपिल शर्माच्या (Kapil Sharma News) नावाने पुण्यातील महिलेला वारंवार फोन केला जात होता. इतकेच नाही, तर तो व्यक्ती त्या महिलेसोबत अश्लील भाषेत बोलत होता. पुण्यात (Pune News) हा धक्कादायक घटना घडली आहे. महिलेने सततच्या फोनला कंटाळून पोलीस स्थानक (Police) गाठले अन् तक्रार दाखल केली. हा प्रकार पुण्यामध्ये (Pune Crime News) बुधवारी (22 नोव्हेंबर 2023) दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान घडला. ती महिला कल्याणीनगरमध्ये खासदी कार्यालयात कार्यरत असताना घडला. त्या महिलेने तातडीने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. येरवाडा पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केलाय आहे.

ती महिला कल्याणीनगरमध्ये खासदी कार्यालयात कार्यरत असताना घडला. त्या महिलेने तातडीने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. येरवाडा पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केलाय आहे.

कल्याणीनगर येथे महिला कार्यरत असताना दुपारच्या सुमार तिला अनोळखी क्रमांकावरुन वारंवार फोन येत होता. या फोनवरुन तो व्यक्ती अश्लील भाषेत बोलत होता. तो स्वत:ला कपिल शर्मा असल्याचे सांगत महिलेला अश्लील भाषेत बोलत होता. चिडलेल्या महिलेने तो क्रमांक ब्लॉक केला, अन् थेट पोलीस स्टेशन गाठले. महिलेला मानसिक त्रास सहन करावा लागला, तो व्यक्ती वारंवार अश्लील भाषेत बोलत होता, त्याचा महिलेला मनस्ताप झाला. 27 वर्षीय महिलेने थेट पोलिसांत याबाबत तक्रार दिली. येरवाडा पोलिसांनी 8757709246 मोबाईल क्रमांक असणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला. 354, 354 ड, 504, 509 नुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक गायकवाड (PSI Gaikwad) करत आहेत.

येरवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला कल्याणीनगर येथे खाम करते. त्यावेळी आरोपी व्यक्तीने तिच्या मोबाईलवर दहा ते 12 वेळा फोन केला. ‘मै कपिल शर्मा बात कर रहा हूँ, पहचाना नही क्या? उस दिन तो नाईट को ओयो हॉटेल में मिले थे, दीपक है क्या?’ असे बोलून मानसिक त्रास दिला. आपल्याला होत असलेल्या मानसिक त्रासाबद्दल महिलेने पतीला सांगितेल. पतीनी परत फोन करुन त्या आरोपीला जाब विचारला. पण त्या आरोपीनेच महिलेच्या पतीला झाप झाप झापले अन् पत्नीकडे लक्ष दे असा सल्ला दिला.

हे ही वाचा:

MMRDA बैठकीत खासदार DR. SHRIKANT SHINDE यांच्या मागणीला यश

MAHARASHTRA: IRCTC वेबसाईटमध्ये तांत्रिक बिघाड, प्रवाशांना मनस्ताप

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss