Saturday, July 27, 2024

Latest Posts

नागपुरात कॉग्रेस चा स्थापना दिन ‘ या ‘ठिकाणी साजरा होणार

कॉग्रेजने पक्षाचा दिन साजरा करण्या करीता नागपुरात जागेचा शोध घेण्यास सुरवात केली आहे. दिगोरी जवळील पटांगणावर हे सभा घेण्याचं निश्चित झालं आहे.

कॉग्रेजने पक्षाचा दिन साजरा करण्या करीता नागपुरात जागेचा शोध घेण्यास सुरवात केली आहे. दिगोरी जवळील पटांगणावर हे सभा घेण्याचं निश्चित झालं आहे. या अभिकरिता मालिका अर्जुनखर्ग , सोनिया गांधी , राहुल गांधी त्याच बरोबर महासचिव राहुल गांधी येणार आहेत. कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळा साहेब थोरात , विरोधी पक्ष नेते विजय वड्डीवर माझी मुखमंत्री अशोकराव चव्हाण असे अनेक नेते मंडळी या कार्यक्रमाला उपस्तित राहणार आहेत. या कार्क्रमाच्या वेळी अनेकजण उपस्थित राहणार आहेत. नागपूरची सभा आणि महारॅली काँग्रेससाठी महत्त्वाची राहणार आहे. यातूनच आगामी लोकसभा निवडणुकीचे रणगिंश संघभूमीतून फुंकले जाणार आहे. यानिमित्त २८ डिसेंबरला महारॅली काढण्यात येणार आहे.

काँग्रेस कमिटीचे संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल, माजी केंद्रीय मंत्री खा. मुकुल वासनिक यांच्या प्रमुख उपस्थितीत सभेचे नियोजन केले जात आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महारॅलीत राज्यभरातून १० लाख लोक सहभागी होणार असल्याचा दावा केला आहे. काँग्रेसने पक्षाचा स्थापना दिन नागपूरमध्ये साजरा करण्यासाठी जागेचा शोध घेतला जात असून दिघोरी जवळील पटांगणावर सभा घेण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. या सभेसाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, महासचिव प्रियंका गांधी येणार असून यात देशभरातील सुमारे १० लाख कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचा अंदाज आहे.


एवढ्या मोठ्‍या प्रमाणात गर्दी होणार असल्याने जागेसाठी गेल्या काही दिवसांपासून शोधाशोध सुरू होता. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दाभा, कळमना आणि दिघोरी येथे जागांची पाहणी केली होती. यापैकी दिघोरीचे स्थळ निश्चित झाले असल्याचे समजत आहे. या मुले नागपुरात हा सोहळा पार पडणार आहे.

काँग्रेसने पक्षाचा स्थापना दिन नागपूरमध्ये साजरा करण्यासाठी जागेचा शोध घेतला जात असून दिघोरी जवळील पटांगणावर सभा घेण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. या सभेसाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, महासचिव प्रियंका गांधी येणार असून यात देशभरातील सुमारे १० लाख कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचा अंदाज आहे.

हे ही वाचा:

संजय राऊतांची मोठी घोषणा, ठाकरेंची शिवसेना लोकसभेत २३ जागा लढणार

सरकारने २०२४ येण्याच्या आत आंतरवाली मधील सर्व गुन्हे मागे घ्यावे; मनोज जरांगे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss