Sunday, May 19, 2024

Latest Posts

met gala 2024 : आलिया भट्टचा नवा लुक घालतोय सोशल मीडियावर धुमाकूळ

मेटा गाला २०२४ चा नुकताच कार्यक्रम पार पडला आणि त्यामध्ये आलियाने सुंदर अशी साडी परिधान केली होती.
सध्या सगळीकडे आलिया भट्टच्या साडीची आणि तिच्या हटके लूकची चर्चा होत आहे.

 

आलिया भट्टने नेसलेल्या साडीला तयार करण्यासाठी १९०५ तास लागले होते.
१६३ लोकांनी मिळून ही साडी तयार केली आहे.
नुकत्याच एका मुलीची आई झालेली आलिया खूप सुंदर दिसत होती.
आलिया भट्टने सोशल मिडियावर फोटो शेअर केले आहेत. या लुकमध्ये तिला पाहून चाहते  थक्क झाले आहेत.

 

हे ही वाचा:

महाराष्टाचा लाडक्या जोडीने पण बजावला मतदानाचा हक्क

Body Shaming बद्दल काय म्हणाली Sonali?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss