Tuesday, April 16, 2024

Latest Posts

युनेस्कोला बारसूमध्ये कातळ शिल्प सापडली

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पहिल्यांदाच रत्नागिरी शहरात सभा होत आहे. त्यांच्या या आजच्या भाषणामध्ये अनेक विषयांवर त्यांनी भाष्य केलं. अनेक विरोधी पक्षावर निशाणा साधला. कोकणवासीयांना आपले हक्क काय आहेत हे त्यांना सांगितले. काही लोक तुमच्या जमिनी बळकावण्यासाठी आसुसले आहेत असे कोकणवासीयांना राज यांनी सांगितलं. त्यांनी आणखी एक मुद्दा कोकणवासीयांना समोर आणला आहे ते खालीलप्रमाणे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज रत्नागिरी शहरांमध्ये सभा घेतली आणि अनेक मुद्द्यावर हात घालून त्यांनी भाषण गाजवलं. आज राज ठाकरे यांची सहभाग स्वर्गीय प्रमोद महाजन क्रीडांगणावर पार पडली.
सर्वात महत्वाचं म्हणजे बारसूमधील रिफायनरी प्रकल्पावर राज ठाकरे यांची काय भूमिका आहे हे पाहणे फार महत्त्वाचे आहे. याबाबत आधीपासून जनतेची चर्चा रंगली होती. राज यांनी रिफायनरीवर सविस्तर भूमिका मांडली आणि जनतेचे लक्ष वेधून घेतले.
राज ठाकरे यांनी रिफायनरी आणि बारसू संबंधी बाजी मारल्या आणि कोकणवासीयांना जमिनी किती महत्त्वाचे आहेत हे सविस्तर पणे उघडून सांगितले.
राज ठाकरे यांनी सॅटॅलाइट आणि बारसू या विषयावर कोकणवासीयांशी जनतेला त्यासंबंधी अधिक माहिती सांगितली तसेच युनेस्कोच्या आधारे जर बारसू येथे कातळ शिल्प वाढले तर केंद्र सरकार देखील येथे काही करू शकणार नाही असे त्यांनी जनतेला पटवून दिले.
बार्शीच्या परिसरामध्ये एक कातळ शिल्प सापडले, अजिंठा वेरूळ लेण्यांचा उल्लेख करून युनेस्को संस्थेच्या हातात तो विषय असतो कि याच्या जवळच्या भागात तुम्ही काही करू शकतो अथवा नाही.
युनेस्कोने जर परवानगी दिली तर केंद्र सरकारला ती गोष्ट करावीच लागेल. कातळ शिल्प असंल्यामळे युनेस्कोच्या संशोधनानुसार तुम्हाला ३ किलोमीटरचं अंतरावर कोणतीही डेव्हलोपमेंट करता येत नाही.
युनेस्कोला बारसूमध्ये कातळ शिल्प सापडली आहेत. त्या संस्थेने आजूबाजूला विकासकामे व्हावेत की नाही हे ठरवलं आहे.

हे ही वाचा : 

“राज ठाकरे यांनी जसे त्यांच्या काकांवर लक्ष ठेवले तसे मी माझ्या काकांवर लक्ष ठेवेल”, अजित पवारांचे प्रत्युत्तर

वरळीच्या पोद्दार आयुर्वेद महाविद्यालयात विद्यार्थ्याचा मृत्यू

मुंबईकरांनो घराबाहेर पडण्याचा विचारात असाल तर एकदा रेल्वेचे वेळापत्रक नक्की पहा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss