Sunday, March 3, 2024

Latest Posts

BSP अकाश आनंद मायावती यांचा उत्तराधिकारी ठरला

BSP बहुजन समाजवादी पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी आपला उत्तराधिकारी ठरवला असल्याची माहिती मिळत आहे.

BSP बहुजन समाजवादी पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी आपला उत्तराधिकारी ठरवला असल्याची माहिती मिळत आहे. मायावती यांचा भाच्चा अकाश आनंद हे मायावती यांचे उत्तराधिकारी असतील असं सूत्रांनी सांगितलं.

रविवारी एक मोठी घडामोड पाहायला मिळाली. बसपा प्रमुख Bahujan Samaj Party (BSP) आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी आपला भाच्चा अकाश आनंद याला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले. माहितीनुसार, रविवारी पक्षाच्या बैठकीत लखनऊमध्ये याची घोषणा करण्यात आली आहे.अकाश आनंद मायावती यांचा उत्तराधिकारी ठरला आहे.

उत्तर प्रदेशात बसपाची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला. २०२४ च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जात आहे.या बैठकीत मायावती यांनी आपल्या पक्षाची जबाबदारी अकाश आनंद यांना सोपवली. उच्चर प्रदेश आणि उत्तराखंड वगळता सर्व देशामध्ये त्यांना पक्षाची जबाबदारी संभाळण्यास सांगण्यात आलं आहे.


अकाश आनंद यांनाच उत्ताधिकारी म्हणून संधी मिळेल अशी चर्चा होती. त्यानुसार आता त्यांना बसपा प्रमुख म्हणून जबाबदारी संभाळावी लागणार आहे. गेल्या वर्षांपासूनची पक्षातील महत्वाच्या घडामोडींबाबत ते निर्णय घेत होते अशी माहिती आहे.उत्तर प्रदेशात बसपाची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती.

बसपा प्रमुख Bahujan Samaj Party (BSP) आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी आपला भाच्चा अकाश आनंद याला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले. माहितीनुसार, रविवारी पक्षाच्या बैठकीत लखनऊमध्ये याची घोषणा करण्यात आली आहे.अकाश आनंद मायावती यांचा उत्तराधिकारी ठरला आहे.

बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला. २०२४ च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जात आहे.या बैठकीत मायावती यांनी आपल्या पक्षाची जबाबदारी अकाश आनंद यांना सोपवली. उच्चर प्रदेश आणि उत्तराखंड वगळता सर्व देशामध्ये त्यांना पक्षाची जबाबदारी संभाळण्यास सांगण्यात आलं आहे.

हे ही वाचा:

जालन्यात धनगर समाज आक्रमक, धुळे-सोलापूर महामार्ग टायर पेटवून आंदोलन

कुणबी नोंदींची आकडेवारी जाहीर करू नका; शिंदे समितीची अधिकाऱ्यांना सूचना

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss