spot_img
Thursday, February 22, 2024
spot_img

Latest Posts

एकनाथ शिंदे LIVE : शासन आपल्या दारी या संकल्पनेची सुरवात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. शिंदे सातारा दौऱ्यावर निघत असताना त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याचे समोर आले. त्यानंतर राजभवन येथे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.एकनाथ शिंदे हे सातारा येथे काही कार्यक्रमाच्या निमित्ताने जात होते.

योजना कल्याणकारी आणि सरकार आपल्या दारी संकल्पनेला सुरवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. शिंदे सातारा दौऱ्यावर निघत असताना त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याचे समोर आले. त्यानंतर राजभवन येथे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.एकनाथ शिंदे हे सातारा येथे काही कार्यक्रमाच्या निमित्ताने जात होते. यावेळी हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे. मुंबईतील राजभवन येथून एकनाथ शिंदे सातारा येथे कार्यक्रमासाठी निघाले होते. त्यांच्या हेलिकॉप्टरने उड्डाण घेतले, मात्र बिघाड झाल्याचे लक्षात येताच इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.एकनाथ शिंदे यांनी व्यासपीठावरील आणि नेते मंडळी याना स्मरून तसेच जनतेकला संबोधित करून भाषणाला सुरवात केली. तसेच कार्क्रमाला उशीर झाल्याने जनतेची माफी मागितली.

मुख्यमंत्री यांनी सरकारच्या निर्णयावर,योजनांचा लाभ घेण्यासाठी जनतेला जे काही खेटे मारावे लागतात त्या खेट्याना कंटाळून माणूस योजनेचा लाभ घेऊ शकत नाही तसेच कागदपत्रे तयार करून मग त्या योजनांचा लाभ घेईपर्यंत माणसाची जी दमछाक होते ती कमी करण्यासाठी योजना कल्याणकारी आणि सरकार आपल्या दारी या संकल्पनेचा निर्माण सातारा येथून शंभूराजांच्या जिल्ह्यातून सुरवात केली आहे. शासनाने योजनांचा जनतेकडूलाभ घेत आयोवा यासाठी अनेक योजनांचा यामध्ये समावेश केला आहे परन्तु या योजना कोणत्या हे सांगताना एकनाथ शिंदे यांनी काढता पाय घेतला असे भाषणाच्या वेळी दिसून आले. गेल्या अडीच वर्षात कोणतेही काम चालू नव्हता सगळं कारभार हा संथ गतीने म्हणण्यापेक्षा ठप्पच झाला होता असे म्हणणे काही वावगं ठरणार नाहि असे बोलून विरिधकाना डिवचण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. तुमच्या सर्वांच्या साक्षीने आणि मदतीने आज आमचे बाळासाहेब ठाकऱ्यांच्या विचाराचे सरकार स्थापन करण्यास यश प्राप्त झाले आहे. आणि तेव्हा आपण शिंदे फडणवीस सरकार स्थापन करून खरा कामना सुरवात झाली असे मत एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा:

शरद पवार live : मोदी है तो मुमकिन है’ याला जनतेने नाकारलं आहे हे भाजपने समजून घेतले पाहिजे

भाजपा हा पराभव सहन करणार नाही,काहीतरी कुरखुड्या भाजप गोट्यातून सुरूच राहतील – पृथ्वीराज चव्हाण

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss