Tuesday, May 21, 2024

Latest Posts

अभिषेक शर्माने उडवला दिल्लीच्या बॉलर्सचा धुव्वा

सध्या रोज आयपीएल (IPL) च्या मॅचेस चालू आहे. काल आयपीएल (IPL) ची ३५ वी मॅच दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि सनरायजर्स हैद्राबाद (Sunrisers Hyderabad). सनरायजर्स हैद्राबादने ६७ धावांनी दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. पहिल्या फलंदाजीमध्ये सनरायजर्स हैद्राबाद ने ७ बाद २६६ धाव केल्या होत्या. हैदराबादने दिलेलं हे आव्हान पूर्ण करता करता २० व्या ओव्हरमध्ये दिल्लीचा संघ १९९ वर बाद झाला. दिल्ली कॅपिटल्सनं टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. हैद्राबाद आणि दिल्लीच्या फलंदाजांनी काळ एका मागे एक चौकार षटकार केले. ट्रेवीस हेडनं (Trevis Head) १६ बॉलमध्येच अर्धशतक गाठलं. त्याने ८९ धावा केल्या तर अभिषेक शर्माने ४६ धाव केल्या. अभिषेक शर्माची (Abhishek Sharma) बॅटिंग या मॅचमध्ये महत्वाची ठरली.

सनरायजर्स हैद्राबादनं यंदाच्या आयपीएल (IPL) मध्ये तिसऱ्यांदा दोनशेपेक्षा अधिक धावा केल्या आहेत. ट्रेवीस हेड आणि अभिषेक श्रमामुळे एवढ्या धावा कारण सनरायजर्स ला शक्य झालं. दोघांनीही १३१ धावांची भागीदारी केली. हैद्राबादने ६ ओव्हर मध्ये १२५ धावा केल्या होता. यामध्ये अभिषेकच्या ४६ तर ट्रेवीसच्या ८९ धावांचा समावेश होता. अभिषेक शर्मानं १२ बॉल मध्ये ४६ धावा करून ६ सिक्स आणि २ चौकार मारले. अभिषेक शर्मानं केवळ १२ बॉलमध्ये ४६ धावा ३८३. ३३ च्या स्ट्राइक रेटनं केल्या.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरेंचा Amit Shah आणि PM Modi यांच्यावर हल्लाबोल

उन्हाळ्यात कोंड्याने वैतागलात? मग ‘हा’ उपाय नक्की करा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss