IPL 2024 : कोणत्या तारखेला कोणता सामना? जाणून घ्या एका क्लिकवर

IPL 2024 : कोणत्या तारखेला कोणता सामना? जाणून घ्या एका क्लिकवर

सध्या सगळीकडे आयपीएलची चर्चा सुरु आहे. IPL २०२४ चा सामना चांगलाच रंग्तांना दिसून येत आहे. याच सामन्यांच्या तारखा आणि वेळ आता जाहीर करण्यात आल्या आहेत. नेमका कोणता सामना कोणासोबत होणार आणि कधी, कोणत्या ठिकाणी होणार, याबाबतची माहिती आता जाहीर करण्यात आली आहे.

असा असणार आहे आयपीएलच्या सामन्यांचा प्रवास 

हे ही वाचा:

शिंदे गटाला जेवढ्या जागा तेवढ्याच आम्हाला द्या, छगन भुजबळांची मागणी

खैरे दानवे वाद अखेर मिटला, वाद संपल्यानंतर अंबादास दानवेंनी केली मोठी घोषणा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version