सीईटी परीक्षांचे निकाल जाहीर, प्रवेश फेरीचे वेळापत्रक होणार लवकरच जाहीर

शैक्षणिक निकाल २०२३-२४ Academic Results 2023-24 ) मध्ये व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी घेण्यात येणारे सीईटी परीक्षांचे (CET Exam) निकाल जाहीर करण्यात आले आहेत.

सीईटी परीक्षांचे निकाल जाहीर, प्रवेश फेरीचे वेळापत्रक होणार लवकरच जाहीर

शैक्षणिक निकाल २०२३-२४ Academic Results 2023-24 ) मध्ये व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी घेण्यात येणारे सीईटी परीक्षांचे (CET Exam) निकाल जाहीर करण्यात आले आहेत. सीईटी परीक्षांचे निकाल टप्प्याटप्प्याने निकाल जाहीर करण्यात आले आहेत. सीईटीच्या विद्यार्थ्यांच्या संकेतस्थळावरून गुणपत्रिका प्राप्त करून घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे राज्यभरामध्ये सीईटी परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. निकाल जाहीर झाल्यानंतर आता प्रवेश फेरीच्या वेळापत्रकाची प्रतीक्षा फक्त विद्यार्थींचं नाही तर पालक सुद्धा वाट पाहत आहेत.

पदवी तसेच पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. २५ मार्च रोजी एमबीए अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेपासून या वर्षीच्या सीईटी परीक्षांना सुरुवात झाली होती. विद्यार्थ्यांच्या संख्येच्या आधारावर एक किंवा एकापेक्षा जास्त दिवसांकरिता अभ्यासक्रमावर आधारित सीईटी परीक्षा पार पडल्या होत्या. आता अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा पार पडलाय आहेत. आता पुढील टप्प्याचे निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सीईटी परीक्षांचे पुढील टप्प्याचे निकाल जाहीर झाल्यांनतर आता प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर झाल्यांनतर विद्यार्थ्यांना मुदत वेळ दिली जाणार आहे.

हे ही वाचा:

Manipur मध्ये माजी आमदाराने भडकवली दंगल, तब्बल ५ दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद

जयंत पाटलांना #ED चौकशीत घेऊन कोणाचा कार्यक्रम कोण करतंय? Who is targeting |

ईडीकडून नोटीस मिळाल्यावर शक्तिप्रदर्शन करण्याचा नवीनच पॅटर्न – संजय शिरसाट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version