Sunday, May 19, 2024

Latest Posts

PROMISE DAY 2023, प्रॉमिस डे च्या निमित्ताने तुमच्या प्रियकराला द्या या प्रेमळ शुभेच्छांचे प्रॉमिस

प्रॉमिस डे (PROMISE DAY) या दिवशी काय करावे हे कित्येक लोकांना कळत नाही. काही मुले फार लाजरी असतात त्यांना बोलायचे खूप असते पण तोंडातून शब्दच निघत नाही. अश्या मुलांनी प्रॉमिस डे ला त्यांच्या साथीदाराला काय वचन द्यावे हे त्यांना कळत नसते.

प्रॉमिस डे (PROMISE DAY) या दिवशी काय करावे हे कित्येक लोकांना कळत नाही. काही मुले फार लाजरी असतात त्यांना बोलायचे खूप असते पण तोंडातून शब्दच निघत नाही. अश्या मुलांनी प्रॉमिस डे ला त्यांच्या साथीदाराला काय वचन द्यावे हे त्यांना कळत नसते. पण प्रत्येकाला वाटत असते आपल्या साथीदारांबरोबर एका ठिकाणी शांत बसून खूप गप्पा माराव्यात. म्हणून आम्ही तुम्हाला अश्या काही खास ओळी देतो जेणेकरून त्या बोलल्यावर तुमचा प्रिय व्यक्ती तुमच्यावर खुश होईल. या संदेशाने तुम्हाला व्यक्त होता येईल व तुमचा प्रियकर तुमच्यावर इम्प्रेस (Impress)होईल,म्हणून प्रेमाच्या या खास दिवशी तुमच्या प्रिय व्यक्तीस यातील कोणताही संदेश देऊन त्याला शुभेच्छा द्या.

प्रेम (love) कसं असतं ते मला बघायचं आहे,
भरभरून तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय
श्वास घेत तर प्रत्येक जण जगतो, पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय

मला वचन दे, प्रेमात कधीच दुरावा येणार नाही!
खरचं माझे खूप प्रेम आहे तुझ्यावर, तू कधीच मला सोडून जाणार नाही!

आजच्या दिवशी एक वचन तुला माझ्याकडून, जेवढे सुख (happines) तुला देता येईल तेवढे देईन
काहीही झाले तरी शेवटपर्यंत साथ मात्र तुलाच देईन

आज स्वतालाच एक असं वचन द्या की,
आयुष्यात (Life) कितीही नवीन मित्र (Friends) भेटले तरी,
जुन्या दोस्तांना कधी विसरायचं नाही

हे ही वाचा : 

Valentine Day 2023, व्हॅलेंटाईन आठवड्यात एकदातरी तुमच्या पार्टनरसाठी बनवा Red Velvet Cupcakes

Valentine Day 2023, मुंबईतील ‘या’ हॉटेल्समध्ये करा रोमँटिक डेट प्लॅन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss