Saturday, March 2, 2024

Latest Posts

TRENDING: बनावट SIM CARD विकत घेत असाल तर सावधान!

लोकसभा अधिवेशनात दूरसंचार विधेयक २०२३ मंजूर झाल्यानंतर २१ जानेवारी राज्यसभेतून दूरसंचार विधेयक २०२३ मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे आता सिमकार्ड खरेदी आणि विक्री करण्यासाठी नवे नियम लागू करण्यात आले आहेत. सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेच्यादृष्टीने नवीन विधेयक तयार करण्यात आले आहे. एखाद्या व्यक्तीने कायद्याचे पालन केले नाही तर लाखो रुपयांचा दंड आणि अनेक वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा होण्याची तरतूद करण्यात आली आहे.

जर एखाद्या नागरिकाने बनावट ओळखपत्रावरुन सिमकार्ड घेतले तर त्या व्यक्तीला ३ वर्ष ५० हजार रुपयांचा दंड भरावा लागू शकतो किंवा या दोघांनाही शिक्षा होऊ शकतो. सिमकार्ड विकणाऱ्या दुकानदारांनी व्हेरिफिकेशन करणे आवश्यक आहे. त्याशिवाय, त्यांना कोणत्याही ठिकाणचे सिम विकत घेता येणार नाही.

हे ही वाचा:

नवीनवर्षात पोस्टऑफिसची धमाकेदार योजना लॉन्च , काय आहे पहाचं

Christmas 2023, ‘Secret Santa’ बनायचे? तर हे Best gift options घ्या जाणून

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss