Sunday, May 19, 2024

Latest Posts

Valentine’s Day 2023, मुलींना प्रपोज करायचे ? तर या ट्रिक वापरा

मुलांच्या आयुष्यात एखाद्या मुलीच्या प्रेमात पडणे हा खूप सुखाचा क्षण असतो. आवडत्या तरुणीच्या प्रेमात पडणे ही खुप सुखद असतेच परंतु प्रेमात पडल्यावर तुम्ही लगेच तिच्यासोबत लग्न करणार आहात की रिलेशनशिपमध्ये (relationship) रहाणार आहात हे ओळखणे गरजे केव्हा असते. त्यासाठी आधी तुमचे प्रेम ओळखा.

मुलांच्या आयुष्यात एखाद्या मुलीच्या प्रेमात पडणे हा खूप सुखाचा क्षण असतो. आवडत्या तरुणीच्या प्रेमात पडणे ही खुप सुखद असतेच परंतु प्रेमात पडल्यावर तुम्ही लगेच तिच्यासोबत लग्न करणार आहात की रिलेशनशिपमध्ये (relationship) रहाणार आहात हे ओळखणे गरजे केव्हा असते. त्यासाठी आधी तुमचे प्रेम ओळखा. तुमचा निर्णय पक्का झाला की तिला तुमच्या मनातल्या भावना सांगणे अजून सोपे होऊन जाईल. आजकालच्या जमान्यात आता पूर्वीप्रमाणे गुडघ्यावर बसून प्रपोज (propose) करून उत्तराची वाट बघण्याचा काळ कधीच गेलाय. त्यामुळे प्रपोज करण्यासाठी तुम्हाला जरा हटके पद्धत वापरायला हवी म्हणून आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत.

बोटींग करताना प्रपोज (Propose while boating ) –

जर तुमच्या जोडीदाराला पाण्याची आवड असेल तर ही पद्धत तुमच्यासाठी फायद्याची ठरु शकते.रक्त नदीत तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत बोटीत बसून निसर्गाचे सौंदर्य बघण्यास जा त्यावेळी बोटीत असताना अचानक रिंग घालून तिला प्रपोज करा . रिंग तुमच्या कडून हरवणार नाही याची काळजी घ्या. प्रपोज करायची हि खूप रोमँटिक पद्धत आहे. मुलींना हि खूप आवडते.

रात्री आकाशात ताऱ्यांचे सौंदर्य दाखवा (Show the beauty of the stars ) –

मुलींना ताऱ्यांनी भरलेले आकाश पाहायला खूप आवडते. म्हणून तुम्ही रात्री मोठ्या मैदानात मुलीला घेऊन जा तिला सांगू नका कि तुम्ही कुठे चाला आहात, मग तिच्या डोळयांवर हात ठेवून तिला वरती बघायला सांगा वरती बघताच चांदण्यानी भरलेले आकाश तिला दिसेल व त्याच क्षणी तिला तुमच्या मनातील भावना सांगा आणि प्रपोज करा,ती तुम्हाला नाही बोलणार नाही

प्रेम डायरी भेट द्या (Love Diary) –

आत्तापर्यंत तुम्ही एकत्र घालवलेल्या क्षणांवची डायरी तयार करा त्या डायरीत तुंसिक्सच्या आठवणीतील काही फोटोस तर काही संदेश जोड आणि डायरी सुंदर पद्धतीने डेकोरेट करा प्रत्येक गोष्टीला तुमच्या प्रेमाचा अर्थ असू द्या. आणि ती देताना छान पॅक करून द्या व तुमच्या मनातली गोष्ट डायरी मध्ये लपवून ठेवा डायरी उघडल्यावर ती तुमच्या पार्टनरला ओळखायला सांगा अश्या प्रकारे तुम्ही मुलींवर इम्प्रेशन पाडू शकता. यामुळे तुमचे नाते अजून घट्ट होईल.

हे ही वाचा : 

JEE Mains 2023, तुम्हाला निकाल डाउनलोड करायचा असेल तर वापर ‘हे’ पर्याय

जितेंद्र आव्हाडांच्या वक्त्यव्यांवर संभाजी छत्रपती संतापले, चर्चेत राहण्यासाठी बेताल वक्तव्य…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss