Monday, April 22, 2024

Latest Posts

होळीनिमित्त देशभरातील बाजारपेठेत चिनी वस्तूंवर बहिष्कार | Holi

देशभरात सगळीकडे होळी सणाचा उत्साह आहे. वेगवेगळ्या रंगानी बाजारपेठा सजल्या आहेत. देशभरात एका बाजूला राजकीय होळी साजरी केली जात आहे तर दुसऱ्या बाजूला होळीचा सण साजरा केला जाणार आहे. या सणानिमित्त ५० हजार कोटी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, या होळीच्या सणानिमित्त चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा अनेक ठिकाणी निर्णय घेण्यात आला आहे.

२०१९ च्या निवडणुकीचा बदला घेण्यासाठी आढळराव पाटील निवडणूक लढत आहेत – अमोल कोल्हे

होळी पार्टीसाठी कूल दिसायचं असेल तर ही’ कुर्ती जीन्ससोबत ट्राय करा

Latest Posts

Don't Miss