Beauty Tips, तुम्ही चेहऱ्यावरील Blackheads काढताय ?, Avoid these mistakes while removing blackheads

सध्या हवामानात अनेक बदल हे होतच असतात.

सध्या हवामानात अनेक बदल हे होतच असतात. तसेच अनेक मुली त्याचबरोबर महिलावर्ग बाहेर कामानिमित्त फिरत असतात अश्यावेळी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर धूळ बसते. तसेच आपण चेहर्या धुतलकी धूळ साफ देखील होते. परंतु आपल्या चेहऱ्यावरील छिद्रांमध्ये घाण ही साचते. आणि चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स तयार होतात. यामुळे आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य बिघडवण्याचे काम ब्लॅकहेड्स करतात. तसेच हि घाण सहजासहजी बाहेर पडत नाही. आपल्या चेहऱ्यावर अनेक काळे ठिपके येतात. तसेच ब्लॅकहेड्स मुख्यत: नाकावर, हनुवटीच्या जवळ किंवा कधीकधी गालावर देखील तयार होतात. त्यामुळे चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स वेळोवेळी काढून टाकणे आवश्यक आहे. ते काढताना काही खबरदारी घेणे देखील आवश्यक आहे, अन्यथा संपूर्ण त्वचा खराब होऊ शकते. ब्लॅकहेड्स दूर करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, हे जाणून घेऊया.Beauty Tips, तुम्ही चेहऱ्यावरील Blackheads काढताय ?, Avoid these mistakes while removing blackheads

हे ही वाचा:

IPL 2023, चेन्नईचा संघ अंतिम सामन्यात तर गुजरात खेळणार क्वालिफायर २ चा सामना

आजच्या फायनलनंतर इमोशनल पोस्ट करत केली खेळाडूने घोषणा…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version