Friday, April 19, 2024

Latest Posts

Bigg Boss १६ चे स्पर्धक Shiv Thakare आणि Abdu Rozikला ईडीकडून समन्स,नेमकं प्रकरण काय ? Shiv Thakre

‘रिअॅलिटी शो स्टार’ म्हणुन आपली ओळख निर्माण करणारा शिव ठाकरे हा नेहमीच कोणत्यान कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो.मात्र सध्या तो अडचणीत सापडला आहे. दरम्यान ‘बिग बॉस 16’ चे स्पर्धक शिव ठाकरे आणि अब्दु रोजिक या दोघांनाही ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. एका हाय-प्रोफाईल मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात साक्ष देण्यासाठी या दोघांनाही ईडीकडून नोटीस बजावण्यात आल्याची माहिती सध्या समोर येत आहे.

हे ही वाचा: 

महानंदच्या दूधावरून राजकारण पेटलं!, जितेंद्र आव्हाड संतापून म्हणाले…

अस्तिकाला नागरूपात आणण्यासाठी एक अनोखे महानाट्य घडणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss