Tuesday, May 21, 2024

Latest Posts

स्त्री शक्तीचा नारा देणाऱ्या मोदींकडेच BJP नेत्याच्या सुनेची न्यायासाठी याचना, Ramdas Tadas वादात

वर्ध्यातून भाजपाने रामदास तडस यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, त्याआधी रामदास तडस यांना धक्का बसला आहे. यांच्यासमोर महाविकास आघाडीचे अमर काळे यांचे आव्हान आहे. रामदास तडस यांची सून पूजा तडस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले आहेत.भाजप खासदार रामदास तडस यांचे चिरंजीव पंकज तडस यांच्या पत्नी पूजा तडस यांनी कौटुंबिक हिंसाचार झाल्याचे गंभीर आरोप करत वर्ध्यातून अपक्ष निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांच्यासोबत पूजा तडस यांनी पत्रकार परिषद घेत तडस कुटुंबावर गंभीर आरोप केले.

Vishal Patil यांच्या अडचणीत वाढ ! Sangali तुन स्वाभिमानी शेतकरी संघटना मैदानात

AMIT SHAH LIVE: Prataprao Chikhalikar रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होतील

Latest Posts

Don't Miss