spot_img
Thursday, February 22, 2024
spot_img

Latest Posts

उन्हाळ्यात करा डोळ्यांचे रक्षण | eye care important in summer | Tips

उन्हाळ्यात करा डोळ्यांचे रक्षण

सध्या उन्हाळा सुरु आहे. सूर्य आग ओकत आहे. या वातावरणात उन्हापासून सुटका मिळवण्यासाठी आपण अनेक उपाय करून पाहतो. थंड पदार्थांचे अधिक प्रमाणावर सेवन करतो. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आपण पाणी जास्त पितो. परंतु, सूर्य किरणांचा अधिक फटका डोळ्यांना सहन करावा लागतो. ज्यामुळे जळजळ, थकवा, डोळे कोरडे होणे, डोळ्यांची जळजळ या समस्या उद्भवतात. या कारणांमुळे डोळ्यांची दृष्टी कमी होते. डोळ्यांमध्ये टर्जियम नावाचा रोग होतो. फक्त चष्मा घालून डोळ्यांची काळजी घेतली जाऊ शकत नाही. यासाठी काही टिप्स फॉलो करणं गरजेचं आहे. ते त्या आज आपण जाणून घेणार आहोत.

हे ही वाचा:

पुन्हा एकदा संजय राऊतांचा मोदी सरकारवर निशाणा

बक्षिसाच्या रकमेबरोबरच मनोरंजनही होणार डबल!, २९ मेपासून सुरु होणार ‘कोण होणार करोडपती’ चे नवं पर्व

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss