Sunday, May 19, 2024

Latest Posts

माजलेले नेते वाहताहेत कार्यकर्त्यांना शिव्यांची लाखोली; मतदारराजा यांना दाखव लोकशाहीची खोली

इंदापूरच्या आयुष्यमान आरोग्य केंद्रावर राष्ट्रवादी शरदचंद्रपवार गटाच्या कार्यकर्त्याला अजित पवार गटाच्या दत्ता भारणे यांनी तुफान शिवीगाळ करत धमकावले. यासगळ्या प्रकारची तक्रार महाविकास आघाडीच्या बारामती मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयागोला केली आहे. दत्ता भारणेंच्या या प्रतापामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर समाज माध्यमातुन आणि बारामती लोकसभा मतदारसंघातून जोरदार टीका होत आहेत.

Exclusive Eknath Shinde: विरोधकांनी माझ्या कामाचा धसका घेतला कारण…

EXCLUSIVE CM Eknath Shinde: इंडिया आघाडीचं नाव बदलून पाकिस्तान आघाडी ठेवायला हवं, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल

Latest Posts

Don't Miss