Tuesday, May 21, 2024

Latest Posts

दुसऱ्यादिवशी ‘Galaxy’ ची भीती कमी? सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणातील ‘ते’ दोन आरोपी अटकेत

रविवारी पहाटे सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची बातमी येताच सगळीकडे एकच खळबळ माजली.पोलिसांनीही कसून तपास सुरू केला आणि अखेर त्यांना त्यामध्ये मोठे यश मिळाले. या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली. सलमानच्या घराबाहेर गोळ्या झाडणाऱ्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

Udayanraje Bhosale दिल्लीच्या तख्तासमोर झुकले, Jitendra Awhad यांची टीका

शतक झाल्यावरही त्याने बॅट उंचावली नाही, हे मला…काय म्हणाला Brett Lee?

 

 

Latest Posts

Don't Miss