पॅराग्लायडिंग करणं म्हणजे स्वर्गीय सुख अनुभवण्यासारख असल्याचं म्हटलं जात. या साहसी क्रीडा प्रकारचे म्हणजेच महापॅराग्लायडिंग स्पर्धेचे आयोजन टाइम महाराष्ट्र,एमटीडीसी आणि भारतीय पॅराग्लायडिंग असोसिएशन यांच्या तर्फे करण्यात आले आहे. ही स्पर्धा महाबळेश्वर जवळच्या पाचगणी येथे १२ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी दरम्यान पार पडणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त महापॅराग्लायडिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
पॅराग्लायडिंगच्या पंढरीत रंगणार साहसी क्रीडाप्रकाराचा मेळा
छोट्या पडद्यावरील‘आई कुठे काय करते’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप ? चर्चा सुरु