मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते अशोक सराफ हे एक हुरहुन्नरी कलाकार आहेत.आपल्या अभिनय कौशल्याने त्यांनी मराठीसृष्टी गाजवली आहे.आणि त्या कामाची पोचपावती म्हणून नुकताच त्यांना महाराष्ट्र सरकारकडून ‘महाराष्ट्र भूषण’ हा पुरस्कार प्राप्त झाला. त्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. . त्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. अनेक कलाकारांनी मामांची भेट घेत त्यांचं अभिनंदन केलं. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपला आनंद आणि कृतज्ञता व्यक्त केली. आता अशोक सराफ यांच्या लेकानेदेखील वडिलांसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
हे ही वाचा:
Mumbai Congress पक्षात राजकीय भूकंप, अजून एका नेत्याचा राजीनामा
पुण्यातील गुंडाना दम देऊनही निलेश घायवळचे रिल्स सोशल मीडियावर व्हायरल
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.