Tuesday, May 21, 2024

Latest Posts

पवारांचा खडसेंना एक न्याय, सुनेत्रा पवारांना दुसरा न्याय; माढ्याच्या तिढ्यावर मात | Sharad Pawar

धैर्यशील मोहिते पाटील यांना आपल्या पक्षाची कवाडे उघडणाऱ्या शरद पवारांनी माढ्याचा तिढाही सोडवला आहे. एक-एक काडी जमवत पुन्हा पक्षाचा डोलारा उभा करू पाहणाऱ्या शरद पवार यांनी एकनाथ खडसे यांच्याबाबतीत आपली भूमिका मांडताना सुनेत्रा पवारांना थेट बाहेरील सदस्य ठरवलंय.

अजून तब्येतीत सुधारणा होत आहे… Jui Gadkari ला नेमकं झालंय काय?

‘अशा’ पद्धतीने बनवा शिमला मिरची मसाला

Latest Posts

Don't Miss