Tuesday, May 21, 2024

Latest Posts

पवारांचा सुनेसाठी एक न्याय आणि लेकीसाठी दुसरा न्याय, सुनेत्रा पवारांना सगळीकडून सहानुभूती

पुण्यातील पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी सुनेत्रा अजित पवारांना बाहेरच्या असं संबोधले. या वादग्रस्त विधानामुळे शरद पवारांविरोधात समाजमाध्यमांपासून ते जनसामान्यापर्यंत जोरदार टिका होत आहे. यामुळे सुप्रिया सुळे या ही अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झालीय.

Vinayak Raut यांचा पराभव अटळ, Ashish Shelar यांचे मोठे व्यक्तव्य

४०० पार जायला लोकशाही तुमच्या बापाची आहे का? Sanjay Raut यांचा खोचक सवाल

Latest Posts

Don't Miss