Tuesday, May 21, 2024

Latest Posts

कल्याणमध्ये ठाकरेंनी Match fixing केलीय, राऊतांना भ्रष्टाचार आताच का दिसला?

सेना नेते संजय राऊत यांनी डॅा. श्रीकांत शिंदे फौंडेशनवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. एका फौंडेशन मधील कथित भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणणाऱ्या संजय राऊत यांचा भाऊ ज्या भारतीय कामगार सेनेचा पदाधिकारी आहे त्या संघटनेची युनियन असलेल्या पंचतारांकित रूग्णालयातील भ्रष्टाचार कधी समोर येणार हा ही प्रश्न अनुत्तरितच आहे.

‘काकडीचा झुणका’ कधी केलाय का?, या उन्हाळ्यात नक्की ट्राय करा

SANJAY RAUT यांनी FOUNDATION ची पूर्ण माहिती घ्यायला हवी- UDAY SAMANT

Latest Posts

Don't Miss