Tuesday, May 21, 2024

Latest Posts

वैचारिक मतभेद आहेत पण मनभेद नाहीत| There are differences of opinion but no discrepancy of mind

आमची लढाई वैचारिक आहे, व्यक्तिगत नाही. राजकीय मतभेद आहेत पण भाजपच्या अनेक नेत्यांशी आमचे चांगले संबंध आहेत. दादा कार्यक्रमात मास्क लावून बसले होते. त्यामुळे त्यांना भेटण्याची मुभा आहे की नाही हे डॉक्टर ठरवतील. तुम्हा सगळ्यांचे प्रेम आणि आशीर्वाद हे शरद पवारांचे टॉनिक आहे असे खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितलं.

Latest Posts

Don't Miss