लोकसभेच्या (Loksabha Election 2024) पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी निवडणूक आयोगाकडून अधिसूचना जाहीर होऊनही राज्यातील महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि महायुतीमधील (Mahayuti) जागा वाटपाचा निर्णय अजूनही होताना दिसून येत नाहीये. जी अवस्था सत्ताधारी महायुतीच झाली आहे तीच अवस्था महाविकास आघाडीमधील नेत्यांची झाली आहे. या पार्श्वभूमीवर नेत्यांना सुद्धा उमेदवारीबद्दल कोणतेच संकेत मिळत नसल्याने महायुतीमध्ये संघर्ष सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनकडे आहे ‘एवढ्या’ कोटीची संपत्ती,पती अभिषेक बच्चनलाही टाकले मागे
बारामतीत धमक्या देत असाल तर मुंबई आणि ठाण्यात यायचं; संजय राऊतांचा अजित पवारांना इशारा