मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारला दिलेली मुदत २४ डिसेंबरला संपतेय. त्यानंतर नुसते आंदोलन करून आरक्षण मिळवायचंय की प्रत्यक्षात बेरोजगारीच्या समस्येपर्यंत पोहचून प्रश्न मिटवायचाय यावर अभ्यासपूर्ण बोलायला कुणीच तयार नाहीय.
हे ही वाचा:
Christmas 2023: जगातल्या जुन्या चर्चमध्ये ६ जानेवारीला होते Christmas Celebration
MAHARASHTRA: आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीचा अपघात
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.