Friday, March 1, 2024

Latest Posts

MAHARASHTRA: आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीचा अपघात

गारगोटी येथील कार्यक्रम आटपून मंत्री तानाजी सावंत जोतिबा देवाच्या दर्शनाला जात असताना कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर रजपूतवाडी येथे त्यांच्या गाडीचा अपघात अपघात झाला. या अपघातात मंत्री तानाजी सावंत सुखरूप असून स्वीय सहाय्यक रविराज जाधव हे किरकोळ जखमी झाले आहेत. तसेच गाडीचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

हे ही वाचा:

Christmas Wish 2023, ख्रिसमस निम्मित तुमच्या प्रियजनांना व्हाट्सअँपद्वारे द्या खास शुभेच्छा

भारतातील ‘या’ ठिकाणी ख्रिसमस सण मोठ्या धामधुमीत होतो साजरा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss