Friday, May 17, 2024

Latest Posts

Raj ना जे जमतं ते Uddhav यांना का जमत नाही? कालचा निष्ठावंत आज गद्दार कसा ? | Uddhav Thackeray

माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे २४ तासांपूर्वी आपल्या मतदारसंघात आल्यावर हार-तुरे देऊन स्वागत करणारे ठाकरेनिष्ठ रविंद्र वायकर २४ तासांनी मुख्यमंत्री शिंदेंकडे गेले. त्यानंतर ठाकरेंनी त्यांना गद्दार म्हणून हिणवायला सुरूवात केली. ठाकरेंबरोबर असेल तो निष्ठावंत तोच दुसरीकडे गेला की गद्दार असं कसं होऊ शकतं. ही चूक पवार कुटुंबिय करत नाहीत मग ठाकरे असं का वागतात?

Thane लोकसभेमुळे CM शिंदेंचं संपणार होतं Career, पुन्हा एकदा शिंदेंची Accid Test

निता अंबानी यांनी घातलेला बाजूबंद हा मुघल सम्राट शाहजहान यांचा ऐतिहासिक दागिना,कोट्यावधीची किंमत

Latest Posts

Don't Miss