Wednesday, May 15, 2024
घरमनोरंजन
घरमनोरंजन

मनोरंजन

अदिती रावच्या ‘त्या’ वॉकने घातला सोशल मीडियावर धुमाकूळ

संजय लीला भन्साळीची (Sanjay Leela Bhansali) 'हिरामंडी' (Heeramandi) ही वेबसेरीज प्रदर्शित झाली आहे. या सिरीजचे सर्वजण भरभरून कौतुक करत आहेत. त्या वेबसिरीजमध्ये सर्वच अभिनेत्रीने कौतुकास्पद काम केले आहे. पण सध्या एका अभिनेत्रीचा गजगामिनी वॉक (Gajagamini Walk) चांगलाच चर्चेत आहे. ज्या अभिनेत्रीने हा वॉक केला आहे तिचं नाव अदिती राव हैदरी (Aditi Rao Hydari) आहे. या 'गजगामिनी' वॉकचे सुंदर असे चित्रीकरण हिरामंडी या वेबसिरीजमध्ये करण्यात आले आहे. 'गजगामिनी' या शब्दाचा अर्थ...

‘विठ्ठला तूच’ चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस

प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणाऱ्या विठ्ठल शिंदेचा खडतर प्रवास 'विठ्ठला तूच' या नव्या कोऱ्या प्रेममय कथेतून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज होत आहे. विठ्ठला तूच असे...

स्वतःची साडी सांभाळणं इतकं ही कठीण नाही; नोरा फतेही झाली ट्रोल

अभिनेत्री नोराह फतेहीचे अनेक चाहते आहेत. नोरा फतेही (Nora Fatehi) स्टायलिंग, तिच्या दिलखेचक अदांमुळे आणि कमाल डान्समुळे चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. नोरा सोशल मीडियावर अनेकदा...

किरण मानेंची दिवंगत सतिश तारेंसाठी पोस्ट

मराठी अभिनेते किरण माने सोशल मीडियावर सतत ऍक्टिव्ह असतात. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. तसेच बऱ्याचदा सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत...

बिग बॉस होस्टिंग साठी नवीन नाव चर्चेत

बिग बॉस (Bigg Boss) म्हंटलं की वाद, भांडण, गॉसिप यांमुळे चांगलाच चर्चेत ठरत असतो. तर बिग बॉस ओटीटी व्हर्जन देखील सुरू झाले आहे. गेल्या...

फुलवा आणि सोनाली थिरकल्या लंडन ब्रिजवर

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या तिच्या आगामी 'तमाशा लाइव्ह' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर आणि त्यातील गाणी रिलीज झाली असून ती प्रेक्षकांचे...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics