Tuesday, May 14, 2024
घरमनोरंजन
घरमनोरंजन

मनोरंजन

Katrina kaif प्रेग्नेंट? पण कोणामुळे?

कतरीना कैफ (Katrina kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) हे बॉलीवूडमधील नावाजलेले जोडपे आहे. २०२१ मध्ये दोघांनी लग्न केले. कतरिना आणि विकीच्या लग्नाला २ वर्ष पूर्ण झाली आहेत. सध्या एक फोटो सोशल मडिडियावर चांगलाच वायरल होत आहे. अभिनेत्री कतरीना कैफ प्रेग्नेंट आहे अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे. कतरीना प्रेग्नेंट असल्यामुळे विकी तिला भेटायला लंडनला गेला आहे असे सांगण्यात येत आहे. कतरीना प्रेग्नेंट असल्याच्या अफवा जास्त पसरत होत्या. जोपर्यंत कतरीना आणि...

अभिनेत्री साई पल्लवी ठरली वादाचा विषय

दक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सध्या तिच्या आगामी चित्रपट 'विराट पर्वम'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकतेच या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान अभिनेत्रीने काश्मिरी पंडितांबद्दल असे मत व्यक्त...

अभिनेत्री इशा गुप्ताचा ‘लग्न न करण्याच्या’ निर्णयावरून व्हायरल झाला व्हिडिओ

'आश्रम ३' या वेबसीरीज मध्ये बोल्ड सीन देणारी अभिनेत्री ईशा गुप्ता तिच्या अभिनयामुळे सध्या खूप चर्चेत आहे. 'आश्रम ३' मध्ये ईशाने साकारलेल्या सोनिया या...

शिवाली परब चे ‘हे’ फोटोज पाहून चाहते थक्क

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री शिवाली परब, तिचा निरागस अंदाज सोडून सध्या एकदम हॉट अंदाजात दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर तिचे काही...

‘तमाशा लाईव्ह’चा प्रेक्षकांना संगीत नजराणा

संजय जाधव दिग्दर्शित ‘तमाशा लाईव्ह’चा सांगीतिक नजराणा येत्या १५ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत असून या चित्रपटाचे संगीत नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. या सोहळ्यात...

गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘डियर मॉली’ १ जुलैला होणार प्रदर्शित

सध्या मराठी चित्रपटांच्या यादीत अनेक दमदार चित्रपटांचा समावेश होत असतानाच आता प्रसिद्ध दिग्दर्शक गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘डिअर मॅाली’चाही यात समावेश होत आहे. ज्यांनी अनेक...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics