Sunday, May 19, 2024

Latest Posts

christmas gifts 2022 ख्रिसमसच्या दिवशी एखाद्याचे secret santa व्हा, आणि द्या काही खास भेटवस्तू

ख्रिश्चन धर्माशी संबंधित लोक ख्रिसमसला या दिवशी चर्चमध्ये जातात आणि पूजा करतात. त्याच वेळी, प्रभु येशूचा वाढदिवस थाटामाटात साजरा करण्यासाठी, ते घर सजवतात. ख्रिसमस हा सण (Christmas 2022) २५ डिसेंबरला साजरा करण्यात येणार आहे, म्हणजे सांताक्लॉज (Santa Claus) लवकरच येणार आहे. अनेक लोक ख्रिसमसच्या दिवशी secret santa हा गेम्स खेळतात आणि सुंदर गिफ्ट देतात, पण गिफ्ट मध्ये काय द्याचे हा प्रश्न सर्वांचं पडतो. जर तुम्हाला कुटुंबियांना किंवा मित्रांना प्रेम दाखवायचे असेल तर ख्रिसमस डे हा चांगला पर्याय आहे. तर तुम्ही ख्रिसमस डे च्या दिवशी secret santa होऊन तुम्ही गिफ्ट देऊ शकता. तसेच ख्रिसमसमध्ये तुम्ही तुमचे बॉस, सहकारी, कुटुंब मित्रांचे secret santa होऊ शकता.

मेणबत्त्या :

नैसर्गिक वस्तूंपासून आणि सुगंधी तेलांनी बनवलेल्या मेणबत्त्या भेट वस्तू म्हणून तुम्ही देऊ शकता, हा चांगला पर्याय आहे.

डायरी :

डायरीमध्ये काहींना काही लिहायला अनेक लोकांना आवडते. तर तुम्ही अशा लोकांना भेट वस्तू म्हणून प्लॅनर किंवा डायरी देऊ शकता.

 

3D Wooden Christmas Ornament :

3D Wooden Christmas Ornament याची किंमत ३९९ रुपये आहे. महिलांना ही भेट वस्तू खूप आवडते. ख्रिसमस ट्री सजवण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.

परफ्यूम :

परफ्यूम कोणाला आवडत नाही असे होत नाही. परफ्यूम बॉक्समध्ये एक सुंदर नोट ठेवल्याने कोणाचाही दिवस उत्तम बनवला जाऊ शकतो.

ख्रिसमस ट्री लाइट :

एलईडी लाईट म्हणून तुम्ही गिफ्ट देऊ शकता ख्रिसमस ट्री सजवण्यासाठी तुम्ही एलईडी लाईट देखील देऊ शकता. ही एक चांगली भेट देखील आहे आणि याची किंमत २७९ आहे.

कस्टमाइज्ड कोस्टर :

विविध डिझाइनचे क्रिएटिव्ह कोस्टर गिफ्ट म्हणून तुम्ही देऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही ख्रिसमसच्या दिवशी एखाद्याचे secret santa बनवून एखाद्याला गिफ्ट देऊ शकता.

हे ही वाचा: Christmas 2022 ही ५ अल्कोहोलविरहित मॉकटेल पेये वाढवतील तुमच्या ख्रिसमस पार्टीची शान

 

Latest Posts

Don't Miss