बनवा आरोग्यासाठी लाभदायक नाचणीचा केक; मधुमेह असलेल्यानाही खाता येईल

आपल्यापैकी प्रत्येक जणांना केक हा खूप आवडतो. लहान मुलांना तर केक म्हणजे जीव की प्राण. आपण वाढदिवसाला आवर्जून केक आणतो. पण आजकाल प्रत्येक आनंदाच्या क्षणी आपण केक आणतो. केक कापून आपण प्रत्येक आनंदाचा दिवस साजरा करतो.

बनवा आरोग्यासाठी लाभदायक नाचणीचा केक; मधुमेह असलेल्यानाही खाता येईल

आपल्यापैकी प्रत्येक जणांना केक हा खूप आवडतो. लहान मुलांना तर केक म्हणजे जीव की प्राण. आपण वाढदिवसाला आवर्जून केक आणतो. पण आजकाल प्रत्येक आनंदाच्या क्षणी आपण केक आणतो. केक कापून आपण प्रत्येक आनंदाचा दिवस साजरा करतो. वाढदिवसाप्रमाणेच आपण आजकाल साखरपुड्याला, लग्नाच्या वाढदिवसाला, मदर्स डे, फादर्स डे अश्या अनेक आनंदाच्या प्रसंगी आपण केक आणतो. पण बाहेरून आणलेला केक हा आरोग्यासाठी चांगली नसतो. तो जास्त खाल्यास आपल्या पोटाला त्रास होऊ शकतो. आणि त्यातून मैदा आपल्या आरोग्यासाठी घातक असतो. तसेच वयस्कर माणसांना बाहेरचा केक खाल्ला तर लगेच त्रास होतो.

काही लोकांना मधुमेह असल्यामुळे गोड पदार्थ काही खाता येत नाही. काही लोक हे वजन वाढण्याच्या भीतीने गोड केक खात नाहीत. पण तुम्हाला माहित आहे का तुम्ही पौष्टीक केक हा घरी देखील बनवू शकता. हा पौष्टीक केक म्हणजे नाचणीचा केक. नाचणी ही आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे. नाचणीमध्ये अनेक पोषक तत्वे आहेत ते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. हा केक अगदी कमी गोड असल्यामुळे मधुमेहाचा त्रास असलेल्या व्यक्तींसाठी सुद्धा चालतो. हा पौष्टीक केक आरोग्यासाठी फायदेशीर असून अगदी चविष्ट असतो. तुम्हाला हा केक कमी साहित्यामध्ये अगदी सध्या सरळ पद्धतीने बनवता येईल. चला तर मग पाहूया कसा बनवतात हा पौष्टीक नाचणीचा केक.

नाचणीचा केक बनवण्यासाठी लागणारे साहित्य –

नाचणीचा केक बनविण्याची कृती –

नाचणीचा केक बनविण्यासाठी सर्वात पहिले तुम्ही एक बाउल घ्या. त्या बाउल मध्ये एक कप तेल टाका. तेलानंतर कोको पावडर टाकून चांगल्याप्रकारे एकत्रित करून घ्या. नंतर त्यामध्ये दह्याचे चार चमचे आणि तीन कप दूध घालून चांगले मिक्स करून घ्या. नंतर त्यामध्ये तुम्ही एक चमचा व्हॅनिला इसेन्स टाका आणि त्याचबरोबर गव्हाचे पीठ, गूळ पावडर, खायचा सोडा, कोको पावडर, आणि चवीनुसार मीठ घालून चांगले एकजीव करून घ्या. त्यानंतर एक केक च भांड घ्या आणि त्यात बटर पेपर टाका हे फेटून झालेले मिश्रण केकच्या भांड्यात ओतून घ्या. आणि साधारण ३० मिनिटे ओव्हनमध्ये ठेवा. आणि अलगत केकच्या पथ्यावर केक काढून त्यावर चॉकलेटचे लेअर लावून घ्या. आणि नंतर तुमच्या आवडीनुसार सजावट करा. सजावट करून झाल्यावर फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा. अशाप्रकारे नाचणीचा केक तयार होईल.

हे ही वाचा : 

MI vs LSG, आजच्या सामन्यात रोहित शर्मा आणि कृणाल पांड्या आमनेसामने

Rahul Narwekar उपस्थित केला सवाल, २ महिन्यात निर्णय कसा घेऊ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो कर.

Exit mobile version