Friday, May 3, 2024

Latest Posts

राशी भविष्य ५ जुलै २०२२

मेष: शैक्षणिक साधन सामग्री, कॉम्प्युटर या सारख्या व्यवसायाचा संबंध असल्यास अधिक प्रगती होईल.
वृषभ: भविष्यासाठी उपयुक्त कार्यशाळेत सहभागी व्हावे लागेल.
मिथुन: आपण जर बँक व्यावसायिक असाल तर मोठमोठे व्यवहार हाताळन्यात यशस्वी व्हाल. वाहना पासून नुकसान सम्भवते.
कर्क: विवाह इच्छूकासाठी हा काळ आनंदाची बातमी देणारा ठरेल. व्यवसायात भागीदाराकडून उत्तम सहकार्य लाभेल.
सिंह: शारीरिक कमजोरी किंवा साथीचे रोग यासारखे विकार उद्भवण्याची शक्यता आहे.
कन्या: भविष्यात घडणाऱ्या घटनांचा अचूक अंदाज व्यक्त करू शकाल.
तूळ: घरासाठी आवश्यक साधनसामग्रीची खरेदीचा बेत आखला जाईल.
वृश्चिक: व्यावसायिक उन्नती साठी केलेली प्रयत्न यशस्वी होतील.
धनु: उत्तम धनसंचय करू शकाल.
मकर: उधारी वाढणार नाही याबाबत काळजी घ्यावी.
कुंभ: धार्मिक अनुष्ठान अथवा तत्सम विधिविधान आत्मोन्नतिसाठी उत्तम उपाय ठरू शकेल.
मीन: भांडवली बाजारात केलेली गुंतवणूक फ़ायदेशीर राहिल.

Latest Posts

Don't Miss