Sunday, May 5, 2024

Latest Posts

Christmas Wish 2023, ख्रिसमस निम्मित तुमच्या प्रियजनांना व्हाट्सअँपद्वारे द्या खास शुभेच्छा

नाताळचा (Christmas 2023) हा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. खरतर हा सण लहान मुलांसह अगदी मोठ्या लोकांचा देखील आवडता सण आहे.

Christmas Wish 2023 : नाताळचा (Christmas 2023) हा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. खरतर हा सण लहान मुलांसह अगदी मोठ्या लोकांचा देखील आवडता सण आहे. कारण ख्रिसमसला या छान छान गिफ्ट मिळतात, पार्टी चे आयोजन हे केले जाते. आनंदाचा हा सण ख्रिसमस, दरवर्षी २५ डिसेंबरला जगभरात साजरा केला जातो. ख्रिश्चन धर्माशी संबंधित हा सण जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भारतातही ख्रिसमसचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ख्रिसमसच्या निमित्ताने लोक चर्चमध्ये जातात. विविध शहरांमध्ये अनेक प्रकारचे मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. लोक आपल्या घरी चविष्ट पदार्थ बनवतात. घरी मित्र-मंडळी, पाहुण्यांना आमंत्रित करतात. तसेच नाताळनिम्मित शुभेच्छाचा वर्षाव देखील तेवढ्याच मोठ्या प्रमाणात केला जातो. यंदाच्या ख्रिसमस निम्मित तुम्ही तुमच्या प्रियजनांना घरबसल्या व्हाट्सअँप, फेसबुक, इंस्टाग्राम द्वारे किंवा प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देऊ शकता.

“माझ्याकडून आपणांस व आपल्या गोड परिवारास दिनांक २५/१२/२०२२ पासून सुरू होणाऱ्या ख्रिसमस सणाच्या हार्दिक शुभेच्छा”

“हा नाताळ आपणां
सर्वांसाठी घेऊन येवो
अक्षय्य सुखाची अमुल्य भेट…
आपणां सर्वांना
नाताळच्या
हार्दिक शुभेच्छा!
मेरी ख्रिसमस”

“ही ख्रिस्त जयंती व येणारे नवीन वर्ष,
तुमच्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी,
आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना…
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!”

मदर मेरीच्या पोटी, जन्मला येशू बाळ, आनंद दिला जगाला, साजरा होतोय नाताळ ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा

आला पाहा नाताळ घेऊनी आनंद चहूकडे, केलेल्या चुकांची माफी मागुया प्रभूकडे, मनात धरुया आशा सर्व सुखी राहू दे, प्रभूची कृपा-दृष्टी आपल्यावर नेहमी राहू दे नाताळच्या शुभेच्छा

Merry Christmas! May your happiness be large and your bills be small.

Merry Christmas with lots of love! I hope you receive one blessing after another this coming year.

May your Christmas sparkle with joy, warmth, and the love of loved ones. Wishing you a season filled with blessings and merry memories!

May your Christmas be filled with the warmth of fireplaces, the sweetness of treats, and the joy of good company. Merry Christmas!

हे ही वाचा:

THANE: आता एसटी महामंडळाचे तिकीट DIGITAL स्वरुपात, सुट्ट्या पैशांची चिंता मिटणार

THANE: भिवंडीतील अपघातात दोघांचा मृत्यू, पोलिसांकडून तपास सुरु

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss