Wednesday, February 28, 2024

Latest Posts

नागपुरातील धक्कादायक प्रकार उघडकीस दिवसेंदिवस सेक्स रॅकेट मध्ये वाढ

नागपुरातील सेक्स रॅकेटची वाढती संख्या बघता गुन्हे शाखेने सामाजिक सुरक्षा पथक स्थापन केले आहे. परंतु, देहव्यापारातून होणारी लाखोंमध्ये उलाढाल बघता काही पोलीस कर्मचाऱ्यांनी थेट दलालांशी हातमिळवणी केली

काही महिनें झाले नागपुरात देहव्यापाराचे लोन पसरले असून मुंबई-पुणे आणि दिल्लीच्या काही मॉडेल्स तरुणी शहरात करारावर मुक्कामी आल्या आहेत. दलालांनी काही तारांकित हॉटेल्समध्ये तरुणींची व्यवस्था केली असून राज्यभरातून आलेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसाठी अश्लील नृत्याच्या मैफील रंगत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

शहरात आंबटशौकिनांची वाढती संख्या आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्यामुळे मुंबई, कोलकाता, चेन्नई, काश्मिर, दिल्ली येथील तरुणी देहव्यापारासाठी करारतत्वावर नागपुरात येतात. त्यांच्या संपर्कात नागपुरातील अनेक दलाल असतात. अन्य राज्यातून विमानाने नागपुरात येणाऱ्या तरुणींना तारांकीत हॉटेलमध्ये ठेवण्यात येते. हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपुरात बाहेर जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह नागरिकांची मोठी गर्दी असते. त्याचा अंदाज बघता नागपुरातील दलाल सक्रीय झाले आहेत. नागपुरातील सेक्स रॅकेटची वाढती संख्या बघता गुन्हे शाखेने सामाजिक सुरक्षा पथक स्थापन केले आहे. परंतु, देहव्यापारातून होणारी लाखोंमध्ये उलाढाल बघता काही पोलीस कर्मचाऱ्यांनी थेट दलालांशी हातमिळवणी केली. त्यामुळे अनेक ब्युटीपार्लर आणि मसाज सेंटरवर काही पोलिसांच्या नियमित भेटी असल्याची माहिती मिळाली आहे.

सध्या नागपुरात देहव्यापाराचे लोन पसरले असून मुंबई-पुणे आणि दिल्लीच्या काही मॉडेल्स तरुणी शहरात करारावर मुक्कामी आल्या आहेत. दलालांनी काही तारांकित हॉटेल्समध्ये तरुणींची व्यवस्था केली असून राज्यभरातून आलेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसाठी अश्लील नृत्याच्या मैफील रंगत असल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली आहे.

शहरात आंबटशौकिनांची वाढती संख्या आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्यामुळे मुंबई, कोलकाता, चेन्नई, काश्मिर, दिल्ली येथील तरुणी देहव्यापारासाठी करारतत्वावर नागपुरात येतात. त्यांच्या संपर्कात नागपुरातील अनेक दलाल असतात. अन्य राज्यातून विमानाने नागपुरात येणाऱ्या तरुणींना तारांकीत हॉटेलमध्ये ठेवण्यात येते. हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपुरात बाहेर जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह नागरिकांची मोठी गर्दी असते. त्याचा अंदाज बघता नागपुरातील दलाल सक्रीय झाले आहेत.

नागपुरातील सेक्स रॅकेटची वाढती संख्या बघता गुन्हे शाखेने सामाजिक सुरक्षा पथक स्थापन केले आहे. परंतु, देहव्यापारातून होणारी लाखोंमध्ये उलाढाल बघता काही पोलीस कर्मचाऱ्यांनी थेट दलालांशी हातमिळवणी केली. त्यामुळे अनेक ब्युटीपार्लर आणि मसाज सेंटरवर काही पोलिसांच्या नियमित भेटी असल्याची माहिती मिळाली आहे.बघता गुन्हे शाखेने सामाजिक सुरक्षा पथक स्थापन केले आहे. परंतु, देहव्यापारातून होणारी लाखोंमध्ये उलाढाल बघता काही पोलीस कर्मचाऱ्यांनी थेट दलालांशी हातमिळवणी केली. त्यामुळे अनेक ब्युटीपार्लर आणि मसाज सेंटरवर काही पोलिसांच्या नियमित भेटी असल्याची माहिती मिळाली आहे.

बेलतरोडी आणि अंबाझरीत अनेक दलालांनी सेक्स रॅकेटचे अड्डे तयार केले आहेत. तसेच सीताबर्डी, धंतोली, धरमपेठ, सदर, रामदासपेठ, मनिषनगर, पंचशिल चौक, फुटाळा, अंबाझरी तलाव अशा गजबजलेल्या ठिकाणांवरून दलाल मुलींना आंबटशौकीन ग्राहकांच्या ताब्यात दे ण्यात येतात. तसेच फार्महाऊसवर अश्लील नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात येतो. विशेषकरून शनिवारी, रविवारी फार्महाऊसवर मोठी गर्दी असते.

हे ही वाचा:

जालन्यात धनगर समाज आक्रमक, धुळे-सोलापूर महामार्ग टायर पेटवून आंदोलन

कुणबी नोंदींची आकडेवारी जाहीर करू नका; शिंदे समितीची अधिकाऱ्यांना सूचना

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss