Crickter पांड्याच्या कुटुंबात ‘वायू’ चे आगमन

Crickter पांड्याच्या कुटुंबात ‘वायू’ चे आगमन

क्रिकेटर कृणाल (Krunal Pandya) आणि पंखुरीच्या (Pankhuri Sharma) आयुष्यात एका नवीन पाहुण्याचे आगमन झाले आहे.  पंखुरी आणि कृणालने २१ एप्रिल रोजी गोंडस मुलाला जन्म दिला आहे. कृणाल आणि पंखुरीने २०१७ मध्ये लग्न केलं. २०२२ मध्ये पंखुरीने पहिल्या बाळाला जन्म दिला त्याच नाव कवीर ठेवण्यात आले. कृणाल आणि पंखुरीने दुसऱ्या मुलाचे नाव वायू ठेवले आहे. कृणाल सध्या लखनौ सुपर जायंट्स या संघात खेळत आहे. कृणाल पत्नीला आणि बाळाला पाहण्यासाठी घरी गेला आहे. कृणालने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बातमी चाहत्यांना दिली आहे. चाहत्यांबरोबर खेळाडूने कृणाल आणि पंखुरीला  शुभेच्छा दिल्या आहेत.

यावर्षी कृणालने आठ सामन्यात पाच विकेट घेतले आहेत. यादरम्यान कृणालने अर्धशतक पण केले आहे. कृणालने आयपीएलमध्ये एकूण ७५ विकेट घेतले आहेत. कृणालचा भाऊ यावर्षी हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाला आहे. पण चाहते त्याला अजुनही ट्रोल करत आहेत. आतापर्यंत ६० हजार पेक्षा जास्त लोकांनी ही पोस्ट लाइक केली आहे. लखनौ सुपर जायंट्सकाढून पण कृणालला शुभेच्छा भेटत आहेत.

हे ही वाचा:

Taarak Mehta Ka Ooltah Chashmahचा सोढी गेला तरी कुठे? घरच्यांच्या चिंतेत वाढ

नाश्तासाठी शेवयाचा उपमा नक्की ट्राय करा !

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version