Saturday, May 18, 2024
घरक्रीडा
घरक्रीडा

क्रीडा

T-20 WORLD CUP साठी ‘हे’ खेळाडू ठरले अव्वल

टी २०  वर्ल्ड कप आधी आयसीसी (ICC) कडून टी २० ची क्रमवारी यादी जाहीर करण्यात आली आहे. टी २० मध्ये भारताचा संघ अव्वल स्थानावर कायम असणार आहे. बॅटिंगमध्ये सूर्यकुमार यादव (SURYKUMAR YADAV) प्रथम स्थानावर असणार आहे तर अष्टपैलू खेळाडूमध्ये हार्दिक पांड्या (HARDIK PANDYA) टॉप १० मध्ये आला आहे. तर बॉलिंगमध्ये अक्षर पटेल (AKSHAR PATEL) यांनी मोठी झेप घेतली आहे. २ जून २०२४  पासून टी ट्वेंटी विश्वचषकाच्या सामन्याला सुरुवात होणार...

भारताचा फिरकी गोलंदाज R Ashwin जगामध्ये नंबर १ कसोटी गोलंदाज

भारतीय संघाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) आपल्या गोलंदाजीने जगामध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. मागील काही वर्षात भारतीय संघामध्येच नाही तर जगामध्ये...

Sachin Tendulkar च्या वाढदिवसानिमित्ताने वानखेडे स्टेडियमकडून अविस्मरणीय भेटवस्तू

सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) हा क्रिकेटविश्वात डॉन ब्रॅडमन (Don Bradman) याच्यानंतर जागतिक स्तरावर सर्वोत्तम मानला जाणारा माजी भारतीय क्रिकेटपटू आहे. २००२ मध्ये सचिन तेंडुलकरने...

न्यूझीलंडने फॉलोऑननंतर केला जोरदार कमबॅक

न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यामध्ये दुसरा कसोटी सामना सुरु आहे. हा सामना दिवसेंदिवस रंजक होत चालला आहे. फॉलोऑनची नामुष्की ओढवल्यानंतर दुसऱ्या डावात खेळताना केन विल्यमसने...

हरमन आली रे! मुंबई इंडियन्सच्या संघामध्ये हरमनप्रीत कौर सामील

महिला प्रीमियर लीग (Women's Premier League) लवकर सुरु होणार आहेत आणि क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. महिला प्रीमियर लीगचा पहिला सीजन ४ मार्चपासून...

विराट कोहलीच्या वाईट काळामध्ये धोनीने दिली साथ

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) हा सध्या भारतामध्ये सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर मालिकेमध्ये (Boarder Gavaskar Trophy) खेळताना दिसत आहे. या मालिकेचे पहिले...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics