गंगेमध्ये पदके टाकल्याने ब्रिजभूषण सिंह यांना फाशी होणार नाही- ब्रिजभूषण सिंह

भारतीय कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. भारतामधील अनेक कुस्तीपटूंचे दीड महिन्यापासून जंतरमंतर आंदोलनावर बसले आहेत.

गंगेमध्ये पदके टाकल्याने ब्रिजभूषण सिंह यांना फाशी होणार नाही- ब्रिजभूषण सिंह

भारतीय कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. भारतामधील अनेक कुस्तीपटूंचे दीड महिन्यापासून जंतरमंतर आंदोलनावर बसले आहेत. ब्रिजभूषण सिंह यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी भारतीय कुस्तीपटूंनी केली आहे. त्यानंतर आता ब्रिजभूषण सिंह यांनी त्यांची प्रतिक्रिया माध्यमांमध्ये देण्यात आली आहे. आपल्यावर करण्यात आलेले एक जरी आरोप सिद्ध झाला तर मी स्वतःला फाशी लावून घेईन असे खुले आव्हान ब्रिजभूषण सिंह यांनी कुस्तीपटूंना दिले आहे.

त्यानंतर ते पुढे म्हणाले की, ब्रिजभूषणसिंह पुढे म्हणाले की, सर्व कुस्तीपटू हे आपल्या मुलांसारखे आहेत त्यांच्या यशामध्ये आपले रक्त आणि घाम करणी लागल्यामुळे त्यांना दोष देत नसल्याचे ब्रिजभूषण सिंह म्हणाले. ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक अत्याचारांचे आरोप त्यांच्यावर भारतीय पदकविजेते कुस्तीपटू साक्षी मलिक (Sakshi Malik), बजरंग पुनिया (Bajrang Punia), विनेश फोगट (Vinesh Phogat) आणखी बऱ्याच कुस्तीपटूंचा त्यामध्ये समावेश आहे.

३० मे रोजी शेतकरी नेत्यांच्या मध्यस्थीवर आपली पदके गंगेमध्ये विसर्जित करण्याचा निर्णय कुस्तीपटूंनी मागे घेतला. त्यानंतर ब्रिजभूषण सिंह यांनी एक कार्यक्रमामध्ये आपण निर्दोष असल्याचा पुन्हा एकदा दावा केला आहे. हेल्या अनेक महिन्यांपासून मला फासावर चंदावण्याचंही इच्छा आहे पण सरकार मला फाशी देत नाही. त्यामुळे ते आपली पदके गंगेमध्ये टाकण्यासाठी गेले होते. गंगेमध्ये पदके टाकल्याने ब्रिजभूषण सिंह यांना फाशी होणार नाही. तुमच्याकडे जर पुरावे असतील तर तुम्ही न्यायालयामध्ये द्या असे ब्रिजभूषण सिंह म्हणाले.

हे ही वाचा:

खुशखबर!, LPG Gas Cylinder च्या दरात मोठी कपात, पाहा Latest Rates

Nitin Gadkari म्हणाले, ‘मंदिरांमध्ये स्वच्छतेचा अभाव आहे, मी…’

संजय शिरसाट यांना पोलिसांकडून दिलासा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version