Sunday, May 19, 2024

Latest Posts

Happy Promise Day 2023, आज प्रॉमिस डे च्या निम्मिताने तुमच्या पार्टनरला द्या खास वचन

व्हॅलेंटाईन वीक चालु आहे. प्रत्येकजण व्हॅलेंटाइन वीक (valentine week) साजरा करण्यात व्यस्त असेल. दरवर्षी १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डे साजरा केला जातो.

व्हॅलेंटाईन वीक चालु आहे. प्रत्येकजण व्हॅलेंटाइन वीक (valentine week) साजरा करण्यात व्यस्त असेल. दरवर्षी १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डे साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन डे चा दिवस हा कपल्ससाठी तर स्पेशल असतोच पण व्हॅलेंटाईन वीकमध्ये सुध्दा आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी कपल्स (couples) एकमेकांना वचने देत असतात. प्रॉमिस डेच्या (promise day) दिवशी तुम्ही तुमच्या पार्टनरला वचने देऊ शकता. कपल्स एकमेकांना वचने देतात आणि त्यामधील प्रेम आणि प्रामाणिकपणा दर्शवतात. तुम्ही तुमच्या पार्टनरला हि वचने देऊ शकता.

प्रॉमिस डे च्या दिवशी आपल्या दोघांमधील प्रेम आपण कधीच कमी होऊ द्यायचे नाही. हे वचन देऊन तुम्ही तुमच्या मनातील भावना व्यक्त करू सकता आणि हे प्रॉमिस करताना तुम्ही तुमच्या पार्टनरला गिफ्ट सुध्दा देऊ शकता.

आयुष्यामध्ये कधी चांगले प्रसंग येतात तर कधी वाईट प्रसंग परंतु वाईट प्रसंगामध्ये साथ देणारे व्यक्ती हे प्रिय असतात. प्रॉमिस डे च्या दिवशी तुम्ही तुमच्या पार्टनरला कठीण काळात देखील साथ देईल असे वचन करू शकता.

आयुष्यामध्ये अनेक प्रसंग येतात ज्यामध्ये तुम्हाला अनेक प्रश्न पडतात अश्या प्रसंगी राग येणे, वाईट येणे या गोष्टी घडतात. पण अश्या वेळी आपल्या पार्टनर सोबत संवाद साधून ते प्रश्न सोडवणे. त्यामुळे तुम्ही तुमच्या पार्टनर ला हे वचन देऊ शकता.

मी आज एक वचन देत आहे की नेहमी उठून सकाळचा चहा तुझ्यासोबत घेईन, आणि तुला गुडनाईट किस दिल्याशिवाय कधीही झोपू न देण्याची शपथ घेत आहे.

मी तुला राणीसारखे वागवेल असे मी तुला वचन देतो, कारण तू एकच आहेस.अहंकाराशिवाय बोलेल, हेतूशिवाय प्रेम करेन, अपेक्षा न ठेवता काळजी घेईल, मी तुला वचन देतो की तू नेहमीच माझी असशील.

हे ही वाचा : 

PROMISE DAY 2023, प्रॉमिस डे च्या निमित्ताने तुमच्या प्रियकराला द्या या प्रेमळ शुभेच्छांचे प्रॉमिस

Valentine Day 2023, मुंबईतील ‘या’ हॉटेल्समध्ये करा रोमँटिक डेट प्लॅन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss