Sunday, May 19, 2024

Latest Posts

Happy Valentine Day 2023, व्हॅलेंटाईन डे निम्मित तुमच्या जवळच्या व्यक्तीला द्या खास शुभेच्छा !

फेब्रुवारी महिना जवळ आला की सर्वांना चाहूल लागते ती म्हणजे व्हॅलेंटाईन डे ची. गेल्या १ आठवड्यापासून व्हॅलेंटाईन वीक हा चालू आहे. सर्व प्रेमी हे दिवस अगदी आनंदाने साजरे करत असतात.

फेब्रुवारी महिना जवळ आला की सर्वांना चाहूल लागते ती म्हणजे व्हॅलेंटाईन डे ची. गेल्या १ आठवड्यापासून व्हॅलेंटाईन वीक हा चालू आहे. सर्व प्रेमी हे दिवस अगदी आनंदाने साजरे करत असतात. फेब्रुवारी हा वर्षातील सर्वात रोमँटिक महिना आहे. या महिन्यात कपल्स रोज डे, हग डे, प्रपोज डे टू प्रॉमिस डे साजरा करतात. या सर्वांमध्ये सर्वात खास दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे मानला जातो. 14 फेब्रुवारी रोजी जगभरात व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. लोक हा दिवस प्रेमाचा सण म्हणून साजरा करतात. या दिवशी जोडपे आपल्या जोडीदारांना भेटवस्तू, चॉकलेट इत्यादी देऊन प्रेम साजरे करतात. आम्ही तुमच्यासाठी काही रोमँटिक मेसेज घेऊन आलो आहोत, जे तुम्ही तुमच्या प्रेयसीला WhstaApp, Facebook, Message किंवा इतर सोशल मीडियाद्वारे पाठवून सांगू शकता.

आयुष्यात जर एकापेक्षा जास्त वेळा
प्रेम होत असेल तर
प्रत्येक वेळी मी फक्त तुझ्यावरच प्रेम
करेल आणि मला ते आवडेल.
Happy valentine day!

माझ्या तुझ्यावरील प्रेमाचे वर्णन
करण्यात शब्द कमी पडतील.
तुझ्याबरोबर जगण्यासाठी एक
आयुष्य खूप लहान असेल.
व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा!

B for Boyfriend नाही तर तुझ्या सुखा दुःखात साथ देणारा N for नवरा बनायचं आहे मला.. Happy valentine day.

Valentine Day ला कोणतं गिफ्ट मागायचं असेल, तर Time मागा.. कारण त्याच्यापेक्षा मौल्यवान असं, या जगात कोणतंच गिफ्ट नाही… Happy Valentines Day!

तुझ्या अगोदरही कोणी नव्हते,
तुझ्या नंतरही कोणी नसेल,
जो पर्यंत श्वासात श्वास आहे,
माझे प्रेम फक्त तुझ्यावर असेल…
Happy Valentines Day

डोळ्यातल्या स्वप्नाला…
कधी प्रत्यक्षातही आण !
किती प्रेम करतो तुझ्यावर,
हे न सांगताही जाण !
Happy Valentine’s Day!

हे ही वाचा : 

Valentine Day 2023, मुंबईतील ‘या’ हॉटेल्समध्ये करा रोमँटिक डेट प्लॅन

Valentine Day 2023, व्हॅलेंटाईन आठवड्यात एकदातरी तुमच्या पार्टनरसाठी बनवा Red Velvet Cupcakes

Valentine Day 2023, प्रेम व्यक्त करण्यासाठी तुमच्या साथीदाराला असे करा प्रपोज

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss