Thursday, February 29, 2024

Latest Posts

CHRISTMAS 2023: तुम्हाला ‘हे’ CHOCOLATE CAKE माहिती आहेत का?

चॉकलेट हा प्रत्येकाच्याच आवडीचा विषय आहे. लहान व्यक्ती असो किंवा मोठी व्यक्ती, आनंद व्यक्त करण्यासाठी तोंड गोड करण्यासाठी चॉकलेटला प्रत्येक जण प्राधान्य देत असतो. अशात जर चॉकलेट केक मिळाला तर मग विचारायलाच नको. चॉकलेट केकचं नाव घेताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. चॉकलेट केकचा जर विषय निघालाच आहे. तर मग कोण-कोणत्या चॉकलेट केकचे वेगवेगळे प्रकार आहेत. हे आपण आजच्या फोटो गॅलरीतून जाणून घेऊया.

बीटी चॉकलेट केक (Beatty’s Chocolate Cake)

 

बंट केक विथ चॉकलेट ग्लेझ (BUNDT CAKE WITH CHOCOLATE GLAZE)
ट्रिपल माल्ट चॉकलेट केक (TRIPLE MALT CHOCOLATE CAKE)

 

चॉकलेट कॅविटी मेकर केक (CHOCOLATE CAVITY MAKER CAKE)

 

चॉकलेट सेलिब्रेशन केक (CHOCOLATE CELEBRATION CAKE)

 

चॉकलेट लावा केक (CHOCOLATE LAVA CAKE)

 

चॉकलेट रम पुडिंग केक (CHOCOLATE RUM PUDDING CAKE)
जर्मन चॉकलेट केक (German Chocolate Cake)
क्रीम चॉकलेट केक (CREAM CHOCOLATE CAKE)
रिच चॉकलेट म्युस केक (RICH CHOCOLATE MOUSSE CAKE)

हे ही वाचा:

ख्रिसमसच्या खरेदी करीता बाजारात शॉपिंगचे अनेक पर्याय उपलब्ध,कसा डेकोरेट करायचा ख्रिसमस ट्री

Christmas साठी केक बनवताय? त्याच सिक्रेट माहितेय? जाणून घ्या केक मिक्सिंगविषयी…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss