‘Khupte Tithe Gupte’ मध्ये Shreyas Talpade ने सांगितला किस्सा | Avadhoot Gupte

‘Khupte Tithe Gupte’ मध्ये Shreyas Talpade ने सांगितला किस्सा

‘Khupte Tithe Gupte’ मध्ये Shreyas Talpade ने सांगितला किस्सा | Avadhoot Gupte

सध्या छोट्या पडद्यावर अनेक मालिकांची सुपरहिट मेजवानी ही सुरूच आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांना देखील नवं नवीन कार्यक्रम हे पाहायला मिळत आहेत अश्यातच आता आणखी एका नव्या कार्यक्रमाची भर ही पडली आहे. ‘खुपते तिथे गुप्ते’ हा नवा कार्यक्रम दिनांक ४ जुने पासून आपल्या सर्वच्या भेटीस आला आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली आहे. तर आता दुसऱ्या भागात कोण येणार याची चर्चा चालू असतानाच या संदर्भातला एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
‘Khupte Tithe Gupte’ मध्ये Shreyas Talpade ने सांगितला किस्सा | Avadhoot Gupte

हे ही वाचा:

Odisha Train Accident मध्ये बचावलेल्या नागरिकांसाठी Reliance Foundation चा हातभार

Rahul Gandhi म्हणाले, एकीकडे Mahatma Gandhi, तर दुसरीकडे Nathuram Godse…

Watch Video, Odisha Train Accident नंतर तब्ब्ल ५१ तासानंतर पहिली ट्रेन धावली, अन् रेल्वेमंत्र्यांनी जोडले हात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version