७ मे ला कोकणात रंगणार भारत – पाकिस्तान, राणेंच्या उमेदवारीची अनेक समीकरणं ठाकरेंना फायद्याची

७ मे ला कोकणात रंगणार भारत – पाकिस्तान, राणेंच्या उमेदवारीची अनेक समीकरणं ठाकरेंना फायद्याची

राज्यातील सगळ्या चर्चित रत्नागिरी -सिंधदुर्ग मध्ये केंद्रिय मंत्री नारायण राणेंना भाजपने तिकीट देण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयाने निष्ठावंत भाजप कार्यकर्ते माजी आमदार प्रमोद जठार यांना डावलून भाजपने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतलीय. भाजपच्या या घोडचुकीने राणेंच्या प्रकृतीमुळे कुटुंबात कलह होईलच पण ठाकरे सेनेला ऊर्जा ही मिळेल.

होळी पार्टीसाठी कूल दिसायचं असेल तर ही’ कुर्ती जीन्ससोबत ट्राय करा

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनकडे आहे ‘एवढ्या’ कोटीची संपत्ती,पती अभिषेक बच्चनलाही टाकले मागे

Exit mobile version